राज्य उत्पादन शुल्क विभागाची दौण्ड तालुक्यातील नांदूर, सहजपूर, खामगाव गाडीमोडी,या ठिकाणी सलग 4 दिवस सर्वात मोठी कारवाई....बापूसाहेब मेहेर ( समता परिषद पुणे )बिसनेस क्लब अध्यक्ष पुणे
राज्य उत्पादन शुल्क चे पुणे ज़िल्हा अधीक्षक यांच्या शी फोन वरून संपर्क साधला व त्यांच्याशी चर्चा केली.देशा मध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे.व देशा मध्ये संचार बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.तसेच पोलीस प्रशासनाने सर्वाना घरा मध्ये बसून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.पोलीस योग्य ती पाऊले उचलत आहे.परंतु तरीही काहीना कोरोना चे काही घेणे देणे नाही असे दिसत आहे.आपल्या दौण्ड तालुक्यातुन हातभट्टी दारू सर्वात ज्यादा प्रमाणात उरुळी कांचन, वाघोली, लोणी काळभोर.तसेच पुणे विभागात जाते.आणि या सर्व ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोना वाढायला वेळ लागणार नाही.आणि दौण्ड मध्ये जर हा आजार आला तर तो थांबवने अवघड होईल.......बापूसाहेब मेहेर म्हणाले की आज पर्यंत च्या राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षका न पेक्षा हे अधिकारी वेगळे आहेत.त्यांनी स्वतः 15..20 जनाची टीम घेऊन स्वतः येऊन ही कारवाई केली..त्यामुळे दौण्ड विभागात सर्व सामान्य जनते कडून राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक झगडे साहेब व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे...
बाप्पुसाहेब मेहेर
समता परिषद पुणे
बिझनेस क्लब पुणे - अध्यक्ष
संपर्क मोबाईल ९८९०१५०६००
संपर्क मोबाईल ९८९०१५०६००

Comments
Post a Comment