Posts

Showing posts from September, 2020

उद्योजक किरण जी दुगाने यांची महात्मा फुले बिझनेस क्लब

Image
विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी माळी समाजात बिझनेस संस्कृती यावी म्हणून माळी समाज प्रबोधि नीने घेतलेली भूमिका युवकांना आवडली असून युवा वर्ग वाट बघत आहे परंतु करोना संकट मुळे सर्व कार्यक्रम थांबले असून काही करता येणे अवघड झाले म्हणून हळूहळू आनलाईन संपर्क करून समितीचे काम चालू आहे राज्याचे अध्यक्षपदी बापूसाहेब मेहेर यांची निवड झाल्याने पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष पद मोकळे झाले म्हणून बापूसाहेब मेहेर यांनी शिफारस केल्याप्रमाणे पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी किरण जी दुगाने यांची निवड करत असल्याचे दशरथ कुळधरण यांनी आज जाहीर केले ते उत्तम उद्योजक असून समाज कार्याची आवड आहे तर आपली युवा पिढी शेतीतून उद्योगाकडे यावी म्हणून अनेक युवकांना मार्गदर्शन मदत त्यांनी करून युवा वर्गास ते सहकार्य करत आहे म्हणून पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी त्यांची निवड होत आहे त्यांची माहिती लोणी काळभोर येथील शेतकरी कुटूंबातील किरण जी दुगाने असून शिक्षण पदवी झालेली आहे  ते स्वतः प्रथम शेती करत असताना प्लांट व्यवसायात शुभारंभ केलात आज ते हडपसर उरुळी लोणी काळभोर परिसरात प्लाटिंग बिझनेस मध्ये काम करत असून समाज कार्याची आवड आहे...